Yawal

सांगवी आसराबारी पुलाची चौकशी करा. पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव शब्बीर खान यांची रस्ते कार्यकारी अभियंता यांच्या कडे मागणी

सांगवी आसराबारी पुलाची चौकशी करा.

पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव शब्बीर खान यांची रस्ते कार्यकारी अभियंता यांच्या कडे मागणी

यावल (प्रतिनीधी )
कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण .रस्ते विकास संस्था जळगाव यांच्या कडे . सांगवी . ते सातोद कोळवद ते आसरा बारी . रस्त्या पुलाचे काम निकुष्ठ दर्जाचे चौकशी करण्याची मागणी . अर्जदार – A.BJE पत्रकार संघटना जिल्हा महासचिव पत्रकार शब्बीर खान रा . हिंगोणा ता यावल . जि जळगाव, यांनी एका निवेदना द्वारे केली आहे तसेच निवेदनात म्हटले आहे की .पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जा चे होत आहे . सदर कामामध्ये असारी ( स्टिलचा) . वापर इंटेमेट नुसार होत नसुन मनमानी कारभाराने होत आहे सदर कामा मधे रेतीचा वापर माती मिश्रीत केले जात आहे विशेष म्हणजे कामामधे खडी चा वापर कमी . सिंमेट चा वापर कमी रेती नाल्याची वापरली जात आहे कामा मधे गिरणा ची रेती वापरणी गरजेची आहे पण ठेकेदार त्याचा मनमानी नुसार काम कमी प्रमाणात करीत आहे .
सदरया पुलावर वाहतुक जास्त प्रमाणात वाहत असते . यामुळे भविष्यात कोणतेही जिवीत हानी व दुर्घटना घेडू नये या करीता साहेब तुम्ही स्वतह लक्ष केंद्रीत करून होणारे काम चौकशी पूर्ण झाल्याशिवाय सुरु न करावे व ठेकेदाराला योग्य रित्या काम करण्याचे आदेश द्यावे अन्यथा काम दुसऱ्या ठेकेदाराला दयावे असे न झाल्यास पत्रकार संघटने कडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . निवेदनावरABJF पत्रकार संघटनेचे नॉर्थ इंडीया सेक्रेटरी डॉ शरीफ बागवान . डॉ . अतुल पाटील . अश्पाक पिंजारी यांच्या स्वाक्षऱ्या आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button