Amalner

केंद्र सरकारकडून दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या अमानुष वागणुकीच्या तीव्र निषेध

केंद्र सरकारकडून दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या अमानुष वागणुकीच्या तीव्र निषेध…

रजनीकांत पाटील अमळनेर

Amalner : केंद्र सरकारकडून दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या अमानुष वागणुकीच्या तीव्र निषेध करण्यासाठी व शेतकरी आंदोलनास पाठबळ देण्यासाठी जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा हितेश पाटील, अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष नगरसेवक मनोज पाटील,प्र.तालुकाध्यक्ष बी के सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यातील युवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकार ला धारेवर धरत चक्का जाम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी हर्षल जाधव (जिल्हासचिव युवक काँग्रेस) , भुषण भदाणे ( जिल्हा उपाध्यक्ष रा.वि.काँ.),
श्रीकांत पाटिल (युवा सेना जिल्हा उपप्रमुख ),इमरान खटीक (जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी),
गोविंदा बाविस्कर (जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी ),
महेश दगडु पाटिल (युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अमळनेर),
तौसिफ तेली (शहराध्यक्ष युवक काँग्रेस अमळनेर ),
सुनिल शिंपी (शहराध्यक्ष अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस),
श्रीनाथ पाटिल (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस), कुणाल चौधरी (शहरकार्याध्यक्ष युवक काँग्रेस) महावीर जैन (शहरउपाध्यक्ष युवक काँग्रेस ) अलिम मुजावर (तालुकाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक सेल), जुबेर पठाण (शहराध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक सेल),राजु शेख ( युवक काँग्रेस) ,अझहर सय्यद, शादाब तेली, समीर शेख,सनी गायकवाड (शहरकार्याध्यक्ष रा वि काँ), मयुर पाटिल ,अनिरुद्ध सिसोदे, मुन्ना पवार,शुभम बोरसे, अभिषेक धमाळ, कृष्णा बोरसे, गिरिश पाटिल,भुषण सनेर,अमर पाटिल,किशोर पाटिल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button