Pune

बिरसा क्रांती दला तर्फे आंबेगाव तालुका अध्यक्ष पदी संदिप माळी व कार्याध्यक्ष पदी दिपक चिमटे यांची नियुक्ती..

बिरसा क्रांती दला तर्फे आंबेगाव तालुका अध्यक्ष पदी संदिप माळी व कार्याध्यक्ष पदी दिपक चिमटे यांची नियुक्ती..

पुणे – दिलीप अंबावणे

बिरसा क्रांती दलाच्या आंबेगाव तालुका अध्यक्ष पदी संदिप माळी व कार्याध्यक्ष पदी कोंढवळ चे सरपंच दिपक चिमटे यांची नियुक्ती पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी नियुक्तपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
बिरसा क्रांती दल हे संघटन आदिवासी समाजाच्या सर्वांगणिक प्रगतीसाठी, आत्मसन्माण, अस्तिस्त, अस्मिता, संरक्षण, शिस्त, शैक्षणिक, संस्कृती संवर्धन,
केडर बेस असून ते श्रेयवादासाठी काम करत नसून मातृत्वा सारखे काम करत आहे
आदिवासी समाजाचा सामाजिक आर्थिक विकास करण्यासाठी बिरसा क्रांती दल नेहमी तयार आहे. या सामाजिक कार्य मोठ्या उत्साहात करत आहे तसेच संघटनेच काम खुप चांगले आहे. प्रशासनाला यांना वारवार निवेदन देऊन समाजाचा खरे अभ्यास पुर्ण प्रश्नावर काम करण्यासाठी संघटना तयार आहे.
संदिप माळी व कोंढवळचे सरपंच दिपक चिमटे यांचे पुणे जिल्हातील आंबेगाव जुन्नर खेड मावळ तालुक्यातून अभिंनदन होत आहे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात आंनद व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button