Erandol

आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे भाविक भक्तांना फ्रूट सॉल्ट शीतपेय फराळ वाटप…!

आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे भाविक भक्तांना फ्रूट सॉल्ट शीतपेय फराळ वाटप…!

एरंडोल – येथील अंजनी नदीच्या काठावर प्राचिन काळापासून असलेले श्री महादेव मंदिरावर आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे उपवास फराळ म्हणून भाविक भक्तांना फ्रूट सॉल्ट शीतपेय वाटप करण्यात आले..
त्यावेळी माजी नगराध्यक्ष तथा महादेव मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष रमेश भैय्या परदेशी उपाध्यक्ष अॅड नितीन महाजन, विश्वस्त गोपाल पाटील, पाडू पहेलवान, संजय महाजन, छोटु पहेलवान,प्रा आर एस पाटील, सामाजिक कार्यकर्ते फकिरा खोकरे, अरुण साळी, उपविभागीय शासकीय दक्षता समितीचे सदस्य सुनिल खोकरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आॅड राजेश गोयर, परवेझ मुजावर, प्रकाश चौधरी, विजय देशमुख, प्रकाश शिरोळे, पत्रकार संजय चौधरी, सदानंद पाटील, संतोष महाजन, कृष्णा पाटील, आदी उपस्थित होते.हजारो भाविक भक्तांनी फ्रूट सॉल्ट फराळाचा लाभ घेतला.
विक्की खोकरे हे नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात ते शहरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात.आमीन मुजावर या युवकाने विशेष परिश्रम घेतले
विक्की खोकरे यांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button