Mumbai

विटभट्टी मजुरांच्या पाल्यांना शेजारच्या शाळेन ये-जा करण्याकरिता वाहतूक सुविधेकरिता अनुदान मंजूर करण्या संदर्भात मा ना बच्चू कडू यांची मागणी 

विटभट्टी मजुरांच्या पाल्यांना शेजारच्या शाळेन ये-जा करण्याकरिता वाहतूक सुविधेकरिता अनुदान मंजूर करण्या संदर्भात मा ना बच्चू कडू यांची मागणी

मा ना बच्चू कडू यांनी विटभट्टी मजुरांच्या पाल्यांना शेजारच्या शाळेन ये-जा करण्याकरिता वाहतूक सुविधेकरिता अनुदान मंजूर करण्या संदर्भात मूख्य कार्यकारी अधिकारी,
जिला परिषद अमरावतीयांच्या कडे मागणी केली आहे.

उपरोक्त विषयान्वये जिल्ह्यात स्थलांतरित होऊनव आलेल्या विटभट्टी कामगारांच्या पाल्यांच्या शाळेतील नियमित उपस्थिती करिता समान शिक्षा अंतर्गत वाहतूक सुविधा
प्रस्ताव या कार्यालयाम प्राप्त झाला असून
विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीबाबत विचार करता विशेष म्हणून समान शिक्षा
अंतर्गत सन 2019-20 वाहतूक सुविधा उपक्रमांतर्गत Children in Remote stabitation यानियमांतर्गत 108 विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी रु.1000/- प्रमाणे एकूण रू.1,94,4001- उपलब्ध करून
सदर योजनेची पुढीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी,

सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे विशेषतः आईच्या बँक खात्यात सदरची रक्कम जिल्हास्तरावरून थेट जमा करण्यात यावी. आई नसल्यास विद्यार्थ्याच्या जवळच्या किंवाअन्य पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी.

२. गृह विभाग, महाराष्ट्र शासन गांधकडील दि.०९ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शासन
निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दरा प्रवास भाड्यात विविध
सामाजिक पदकांनी दिलेल्या प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली असूनत्या अनुषंगाने पात्र विद्यार्थ्यांना प्रवास सवलतीबाबतचा लाभ देण्यात यावा.

३.ज्या विद्यार्थाना वाहतूक सुविधा पुरविली आहे अशा विद्याथ्यांची नोद (आधार
क्रमांकावर) ज्या शाळेमध्ये शिकावयास जाणार आहे अशा ठिकाणी सरल डेटाबेस,
संगणक प्रणालीमधील उपस्थिती अथवा शालेय पोषण आहार योजना वेवपोर्टलमधील
विद्यार्थी उपस्थिती याद्वारे विद्यार्थी उपस्थितीची खातरजमा करून थेट विद्यार्थ्यांच्या खाती योजनेचा लाभ जमा करण्यात यावा.

४. सदर अनुदानाचा विनियोग वितीय नियमावलीच्या अधिन राहून करण्यात यावा, याबाबत सूचना वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये कार्यादित असतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button