Erandol

विक्की खोकरे यांची एरंडोल तालुका मिडिया प्रमुखपदी नियुक्ती..!

विक्की खोकरे यांची एरंडोल तालुका मिडिया प्रमुखपदी नियुक्ती..!

मराठी पत्रकार संघातर्फे भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला
यात एरंडोल येथील आरोग्य दूत तथा लोकराज्य 24 न्युज चॅनलने संपादक विक्की खोकरे यांची मराठी पत्रकार संघाच्या एरंडोल तालुका मिडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली..
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,बाजार समितीचे माजी सभापती शालिक भाऊ गायकवाड, किरकिस्थानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, जिल्हा सदस्य आल्हाद जोशी, एरंडोल तालुका अध्यक्ष संजय चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या निवडी बदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button