चंद्रपूर

किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी तर्फे महिलांना प्रशिक्षिण

किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी तर्फे महिलांना प्रशिक्षिण

राजेश सोनुने

किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी चंद्रपूर व प्रकृती महिला विकास संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त वतीने चंद्रपूर येथे महिलांना

1)वॉशिंग पावडर 2)फिनाईल, 3)फरफ्यूम,सेंट 4)हँडवॉस, 5)ग्लास क्लीनर 6)उजालानीळ, 7)बरतन क्लीनर(डिशवास) 8)टाय्लेट क्लीनर 9)टोमाटो सॉस ईत्यादी उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. पुरुषोत्तम वाळके व चैताली वाघ किसान मित्र संस्था नेरी यांनी 9 उद्योगा चे प्रात्यक्षिक सह व्यावसायिक प्रशिक्षण दिले.व महिलाकडून विविध उद्योग साहित्य बनवून घेण्यात आले या प्रसंगी भारती रामटेके प्रकृती संस्था चंद्रपूर , नीलेश देवतळे,नवदृस्टी संस्था चंद्रपूर , विकास हूमणे, मंगला ईत्यादी व प्रकृती संस्थेचे कार्यकर्ते व बचत गटातील महिला सभासद उपस्थित होते.

वरील प्रकारचे प्रशिक्षण आम्हच्या संस्थे मार्फत सम्पूर्ण महाराष्ट्रात कमी फी मध्ये देण्यात येनार व उद्योग सुरू करण्याकरीता फक्त 200 रुपया मध्ये व्यवसाय साहित्य आम्हच्या कडे उपलब्ध आहे . या प्रकारचे प्रशिक्षण आपल्या मागणी असल्यास आम्ही कुटेही घेऊ शकतो.सम्पूर्ण प्रशिक्षण साहित्यासह प्रात्यक्षिक देण्यात येतो ईश्चूकानी संपर्क साधा पुरुषोत्तम वाळके किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जि.चंद्रपूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button