चंद्रपूर

फी साठी चिमुकल्याला वर्ग खोलीत डांबले… गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पालकांची तक्रार…

फी साठी चिमुकल्याला वर्ग खोलीत डांबले…
गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पालकांची तक्रार…
कारवाई करण्याची मागणी…
गॅलेक्सी काँनवेट येथील प्रकार…

ज्ञानेश्वर जुमनाके
शंकरपूर….. पालक आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी इंग्रजी शिक्षण देण्याकरता काँनवेट मध्ये पाठवितात परंतु शंकरपुरातील येथील गॅलेक्सी काँनवेट च्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी कान्वेट फी न भरल्याने पालका समोर चिमुक या लहान मुलाला वर्ग खोलीत डांमल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली असून संबधित कान्वेटच्या प्रीन्सीपल वर कार्वाहीची मागणी होत आहे..
सध्या इंग्रजी शिक्षनाचे लोन शहरी भाग पासून ग्रामीण भाग पर्यत पोहचले असून पात्रता नसताना कान्वेटची दुकानदारी मोठ्या प्रमाणत सुरु आहे. गोड बोलून विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेणे व नंतर नितीमत्ता विसरून फी वसूलीसाठी वेठीस धरून पालकाच्या मागे तगादा लावला जातो असाच प्रकार शंकरपूर येथील गॅलेक्सी कान्वेट मध्ये उघळकिस आला असून चीचाळा (कु) यथील प्रनय चौधरी हे नोकरी निमित्य सतत बाहेर गावी गुजरात मध्ये राहत असल्याने मुलाच्या शिक्षणा साठी येथील गॉंलेस्की कान्वेट मध्ये याच वर्षी KG-2 ला प्रवेश घेतला उर्वरीत फी दिवाळी नंतर टप्या, टप्या देणे बाकी होते त्यासाठी नादान छोट्याश्या चिमुकल्या विध्यर्थ्याला वर्गातच फी साठी विचारणा करून फी साठी टार्चर केले जात होते चार दिवसा आधी आजोबा मुलाला घेण्यासठी गॉंलेस्की काँन्वेट मध्ये गेले असता मला आफीस मध्ये बोलून घेलते व फी भरल्या शिवाय तुम्हाला मुलाला नेता येणार नाही म्हणून माझ्या नातवास वर्ग खोलीत डांबून ठेवले मी दोन तीन दिवसात फी जमा करतो म्हणून विनंती केली परंतु गॅलेक्सी कान्वेटच्या प्रीसिपल मॅडम अरे रावी करून मला माझ्या नातव समोर अपमानास्पद वागणूक देऊन कान्वेट मधून बाहेर काढले.
लहान मुलाला वर्गात फी साठी टार्चर केल्याने बाल मनावर काय परिणाम होतो याचा कुठलाही विचार केला जात नाही
काही दिवसा पूर्वी प्रनय चौधरी मुलाची प्रगती कशी आहे असे विचारण्यासाठी कान्वेट मध्ये गेले असता काँन्वेटच्या प्रीन्सीपल भांडारकर मँडम यांनी आम्ही आपल्याला असले प्रश्न विचरू नका आम्ही आपल्या परीने मुलाला शिकवितो तुम्हाला पटत नसेल तर आपल्या मुलाला परत घेऊन जा असे उद्धट पने बोलून कोणतेही समाधानकारक उत्तरे दिली जात नाही.
या संदर्भात गट शिक्षणाधिकारी चिमूर याचे कडे तक्रार करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी करून कारवाही करण्याची मागणी पालकाकडून होत आहे…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button