Yawal

शालेय पोषण आहार अंतर्गत विदयार्थांनां बिस्कीट वाटप.

हिंगोणे जि.प. ऊर्दू शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत विदयार्थांनां बिस्कीट वाटप.

यावल ( शब्बीर खान ) तालुक्यातील हिंगोणा येथिल जि.प. ऊर्दू शाळेत . शासनाने पाठवलेल्या शालेय पोषण आहार अंतर्गत .विद्यार्थ्यांना बिस्कीट चे पुडे वाटप करण्यात आले . त्या मधे १ली. ते. ५वी च्या विद्यार्थ्यांना ७ पुडे वाटप. तर ६. वी. ते. ८वी च्या विद्यार्थ्यांना ९ अशी सर्व विद्यार्थांना बिस्कीटचे पुडे वाटप शालेय समितीचे अध्यक्ष मुख्तार शेख यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी. शालेय समितीचे सदस्य शब्बीर खान. मुख्याध्यापक . अहमद खान. हाजी युसुफ अली.आसीप.. जनाब . अलीमोहम्मद. सल्लाउद्दीन फारुकी. आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button