Dindori

दिंडोरी लोकसभा व विधानसभा जि प पं समिती भगवा फडकविण्यासाठी व विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यात यावे तांबडे

दिंडोरी लोकसभा व विधानसभा जि प पं समिती भगवा फडकविण्यासाठी व विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यात यावे तांबडे

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नेमणूक केल्यानंतर शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत दिंडोरी येथील शासकीय गेस्ट हाऊस येथे संपन्न झाली यावेळी शिवसेना व एकनाथ शिंदे गटांचे शिवसैनिक हे एकच असून बाळासाहेबांचे ब्रीद मराठी माणसासाठी अभिप्रेत असलेली शिवसेना असून कोणत्याही गटाचा शिवसैनिक हाडाचा शिवसैनिक असून बाळासाहेबांचे विचारप्रती तयार झालेला शिवसैनिक आहे असे भाऊलाल तांबडे यांनी बैठकीच्या वेळेस सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यावर सामान्य जनतेसाठी काम करण्याची जिद्द व सामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून त्यांचे विचार दिंडोरी तालुक्यातील पोहचवणे आणि विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत ज्या ज्या काही आवश्यक निधीच्या गरजा असतील त्या पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले प्रथम निर्णय पेट्रोल व डिझेलचे दर कमी केले तसेच सध्या अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या एनडीआरएफ च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करण्याबाबत दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत करण्याच्या आणि नुकसान भरपाई पाणी वळण योजना समुद्राला वाहून जाणारी पाणी अडवून दुष्काळी भागात कळविण्याचा निर्णय उपसा जलसिंचन योजनेत शेतकऱ्यांना सवलत वीज दरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव नाव नामकरण करण्याचा निर्णय ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट पंढरपूर व आषाढी एकादशी येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी 75 वर्षाच्या नागरिकांना मोफत प्रवास दहीहंडी गोविंदाला दहा लाखाचे संरक्षण 2022 पर्यंत राज्यात राजकीय सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय तसेच घरांच्या पडझडी बाबत भरपाई
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचे 50000 रुपयांचे समुद्र अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असून काही ठिकाणी अनुदान वाटप सुरू करण्याबाबत निर्णय झाला असून आपल्याकडे ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 50 हजार रुपये अनुदान खात्यावर मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी ही संधी आपल्या पदरी पाडून घ्यावी तसेच तालुक्यात विविध खात्यांचे विविध अधिकारी यांच्याकडे कामांबाबत काही अडचणी असल्यास तात्काळ संबंधित पदाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देण्याबाबतही आव्हान केले तसेच आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती व तालुक्यातील आमदार हा शिवसेनेचा भगवा फडकवणाराच असेल व तो कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी विजयी होईल अशा पद्धतीचे काम आपण उभे करत असून मुख्यमंत्र्यांच्या टाकलेल्या विश्वासाला आपल्या तालुक्यातील जनता परिपूर्ण साथ देईल असे आव्हान तांबडे यांनी केले तसेच उर्वरित तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख गणप्रमुख गटप्रमुख वार्ड प्रमुख उपजिल्हाप्रमुख या ही पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नेमणुका करावयाच्या असून कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी व शिवसेना ही आपलीच म्हणजेच माननीय मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना असून तिचे जाळे गावोगावी पचवण्यासाठी पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करून आपापल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे असे सांगितले यावेळी तळेगाव दिंडोरी चे माजी सरपंच गोकुळ चौधरी चंद्रकांत चौधरी राजेंद्र गोसावी शिवाजी चौधरी अर्जुन फलाने नितीन धिंदळे सचिन देशमुख रणजीत देशमुख गणेश बोरस्ते हेमंत पगारे नगरसेवक पत्रकार नितीन गांगुर्डे पत्रकार माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे माधवराव उगले अमोल कदम पांडुरंग जाधव संजय वस्ती संदीप गायकवाड संगीता गायकवाड रामकृष्ण गुंबाडे बाळासाहेब देशमुख पोपट आहेर नवनाथ कराटे आहेर सूर्यवंशी गवारे प्रताप देशमुख इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व शिवसेचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मुंबई बीकेसी मैदान येथे विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळावा आयोजित केला असुन दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावातील शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असून बहुसंख्येने मेळाव्यात यावे असे आवाहन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button