Yawatmal

कात्री येथे तंबाखूमुक्त ,स्वच्छ व आरोग्यसपन्न कार्यशाळा आयोजित

कात्री येथे तंबाखूमुक्त ,स्वच्छ व आरोग्यसपन्न कार्यशाळा आयोजितरूस्तम शेख यवतमाळ :-यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यातील कात्री येथे जि प उच्च प्राथमिक मराठी डिजीटल शाळेत सलाम फाउंडेशन मुंबई द्वारा तंबाखु मुक्त ,स्वच्छ,आरोग्यसपन्न या विषय वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कात्री येथे तंबाखूमुक्त ,स्वच्छ व आरोग्यसपन्न कार्यशाळा आयोजितया कार्यशाळेत तंबाखु पासून होणारे आजार व दुष्परिणाम व स्वच्छता या संबंधी सलाम फाऊंडेशनचे प्रशिक्षक अशोक वाटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळा व गाव तंबाखूमुक्त करण्या संबधी शपथ या प्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली याप्रसंगी कु आकांक्षा सिडाम , सौ गायकवाड मॅडम , ढुमने मॅडम,अतुल कासरे इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button