Yawatmal

यवतमाळ येथे आदिवासी वाहक चालक यांचे आमरण उपोषण…

यवतमाळ येथे आदिवासी वाहक चालक यांचे आमरण उपोषण…

यवतमाळ : यवतमाळ येथे आदिवासी वाहक – चालक याचे आमरण उपोषण सुरु झाले आहे त्या उपोषण साठी ट्रायबल फोरम महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा.अँड.प्रमोद घोडाम व जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे यांनी आज दिनांक ६ आँगस्ट रोजी आदिवासी चालक- वाहक यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास भेट देऊन ट्रायबल फोरम महाराष्ट्रचा पाठिंबा जाहीर केला.
१८० आदिवासी चालक – वाहक यांची निवड होऊन ९ महीने होऊन गेले तरी नियुक्ती आदेश देण्यात आले नाही. प्रशिक्षण होऊन ४ वर्ष झाले. या कालावधीत ८ बँच झालेल्या आहेत. निवड झालेले काही प्रशिक्षणार्थी वयोमर्यादा ओलांडत आहे. तरी नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.आदिवासी चालक वाहक यांचे नियुक्ती आदेश मिळावे म्हणून आझाद मैदान यवतमाळ येथे आमरण उपोषण सुरु झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button