Maharashtra

बारामती-राज्यात कोरोना बांधीत लोकांची संख्या वाढत असताना बारामती तालुक्यात कोरोनाबधित रुग्ण सापडला आहे.हे संकट आपल्या दारात उभे आहे

प्रतिनिधी आनंद काळे

ह्याला भिऊन न जाता संकटाशी सामना करावा असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांनी केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.कोणीही घराबाहेर न पडता,एकसंघाता व संयमचा बारामती पॅटर्न राज्यास दाखवून दया असे आवाहन त्यांनी केले.कोरोनाचे संकट संपूर्ण देशात घोगवंत असतांना,आपल्या दारात कोरोनाचे संकट उभे आहे.बारामतीत सापडलेल्या कोरोनाबाधित रुगण्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी बनवण्याचे काम चालू आहे.काही परिसर सील करण्यात आला आहे.काही भाग निरजुतींनीकरण केला आहे.
या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे.या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून लॉकडावूनचा पर्याय निवडला आहे.संकटाला याच टप्प्यावर रोखायचे आहे.त्यासाठी अनावश्यक घराबाहेर कोणीही पडू नये
आपल्या बारामतीचा लौकिक संपूर्ण देशभर आहे,या लौकिकेला साजेल असा बारामती पॅटर्न देशाला देऊया असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button