Nagpur

पक्षिला वाचविन्यासाठी मोहीम

पक्ष्यांना वाचविन्यासाठी मोहीम

राजेश सोनुने

नागपूर – वसुंधरा सोशल फॉउंडेसन नागपुर याच्या मार्फत झाडांना पक्षी जलपात्र बाधले उपक्रम राबविन्यात आला पक्षासाठी दाना- पानी मिळण्यासाठी जलपात्र लावण्यात आले
उन्हाळ्या दिवसे दिवस तीव्र होत असून पाण्यासाठी लाही लाही होत आहे माणुस कुठूनही पाणी उपलब्ध करुण आपली तहान भागवेल पण मुक़्या जनावरे पशु पक्षीचे काय त्याची सोय करने आपली जबाबदारी समजून वसुंधरा सोशल फॉउंडेसन नागपुर च्या माध्यमातून आम्ही अभियान सुरु करत असून अभिषेक दिक्षीत सर समाजसेवक एकमत नगर प्रभाग क 34 याच्या घरा पासून उपक्रम राबविन्यात आला व नागपुर शहरातील ठीकठिकाणी पक्ष्या साठी पाण्याची सोय करणार आहोत
वसुंधरा सोशल फॉउंडेसन ह्या निसर्ग प्रेमी संस्थेच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षा पासून सातत्याने पर्यावरण व पक्षी सर्वधनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात ह्या वर्षी देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम संस्थेच्या माध्यमातुन बुद्ध पौर्णिमा निमित्य आयोजित करण्यात आला उन्हाळ्यात पाण्याची समस्या आढळून येतात मात्र उद्यानात पक्षाच्या पाण्याची सुविधा नसल्याने पक्षाची तहान भागविन्यासाठी तसेच त्यान्या क्षणभर विश्राती साठी पक्षाना पिण्याच्या पाण्याचे जलपात्र उद्यानात व रस्त्यावरील झाडांना जलपात्र लावण्यात आले आहे
सुमारे 200 जलपात्र रस्त्यावर व उद्यानात लावण्यात येणार आहे ह्या जलपात्रा मधे पाणी व खाद्य टाकण्याची जबाबदारी संस्थेच्या स्वयंसेवकानी घेतली आहे

उन्हाळ्यात पाण्याची टचाई जाणवते जगलासह शेती शिवारात पाणी मिळत नाही शेकडो पक्षाचा पाण्याअभावी मुत्यु होतो बरेच पक्षी शहर व गावाकड़े स्थलातर करतात यातही मानवी वस्ती ऐवजी ते उद्यानामध्ये वसाहत त्यात करतात बुद्ध पौर्णिमा निमित्य हा उपक्रम राबविन्यात येत आहे लोकांना आव्हान करत आहे की आपल्या घरा समोर झाडांवर घरा बाहेर जलपात्र ठेवण्यात किवा झाडांना लावण्यात यावे वसुंधरा सोशल फॉउंडेसन नी जलपात्र लावून त्याच्या साठी पाण्याची सुविधा करुण ठेवावी व शहरवासियानी उपक्रमात सहभाग द्यावा
या उपक्रम मध्ये अभिषेक दिक्षीत, प्रतीक शिंगाडे, ज्योस्ना इंगळे, सारिका ठाकरे, समीर काळे, मनीष धकाते, राकेश घाडगे, मयूर खोरगडे, शुभम राऊत, यशवंत लिगाईत, शुभम पाऊळझगडे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button