Nanded

.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले विविध कामांचे भूमिपूजन व उद्घांटन

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले विविध कामांचे भूमिपूजन व उद्घांटन

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

बिलोली तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घांटन व भुमिपुजन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. बिलोली तालुक्यातील मौजे गागलेगाव येथे १ कोटी ५५ लाख रुपयांचे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजना, पेव्हर रस्त्याचे , तार कंपाऊंड, डीपीचे उद्घांटन, मौजे दुगाव येथे १ कोटी ३२ लाख रुपयांचे हर घर जल योजना सी.सी रस्ता उद्घांटन ,मौजे गुजरी. २ कोटी१० लाख रुपयांचे – कोळगाव गुजरी – दिग्रस गट ब मधील रस्त्याचे उद्घांटन लघुळ येथे जलजिवन मिशन अंतर्गत भुमिपुजन करण्यात आले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील, श्रावन पा.भिलवंडे,मानिकराव लोहगावे,श्रीनिवास पा.नरवाडे,
,व्यंकटराव पा.गुजरीकर,उमाकांतराव गोपछडे,शिवाजी कनकनटे, यादवराव तुडमे,शंकर काळे,हावगीरराव पा.गोपछडे,राजु रेड्डी,संभाजी शेळके,यशवंत गादगे,इंद्रजीत तुडमे,अरविंद ठक्करवाड,संजय पा. भोसले,मारोती राहीरे,किशनराव अंबेराव,सय्यद रियाज,बळवंत पा.लुट्टे,साईनाथ शिरोळे,बाबुराव कुडके,सुनिल जटाळकर, सह गागले गावचे सरपंच – उषाताई आनंदराव जिंके उपसरपंच – सरवरशहा महेबुबशहा शेख, हानमंत साहेबराव कामोले,पिराजी नागोराव कमळे,हानमंत निवृत्ती डूमणे, बालाजी गोरे, राम माशेटवाड
संतोष कामोले , धोंडुराम कोत्तावार, माधवराव पाटील उमाटे , विठ्ठल पट्टेवार, मारोती पा. शिंदे, गोविंद पा. शिंदे , हासगुळे सर , बालाजी आरकटवाड, एकबाल शेख , देविदास गादेवाड , साईनाथ जिंके,
रामराव पाटील, कोंडिबा जिंके,दुगाव ग्राम पंचायत चे मा .सरपंच बालाजी माधवराव पाटील कदम ,सरपंच सौ.पार्वतीबाई शंकर पाटील जाधव ,उपसरपंच अनुसया ताई उमराव पा जाधव, ग्राम पंचायत सदस्य शेख मोलांनबी रहेमान शेख, देविदास दशरथ भंडारे , चेरमन माधवराव पाटील, दत्तराम पा जाधव ,अशोक पा कदम ,गोविंद पा पुयेड,सतिश कदम, केशव पूयेड ,बालाजी पा शिंदे ,बाळू पा शिंदे गंगाधर पा साळुंके , किशेन पा खैरगावे, किषेन पा जाधव ,हणमंत पाटील पुयेड, प्रकाश रायेक्वड ,रावसाहेब भडारे ,सतिश जाधव ,विजय पा शिंदे ,गंगाराम पा पुयेड ,तिरूपती खैरगावे, व्यंकटराव पा शिंदे गुजरी येथीलगुजरी
सरपंच नागोराव सवईशिकरे,माधवराव नरवाडे,विश्वम्बर निवळे,मारोतराव मुरके,आविनाश नरवाडे,रमेश निवळे,किशोर नरवाडे,हणमंत कोळगावकर,लक्षम मुळे,माधव खरबाळे, लघुळ येथील शांतेश्वर पाटील, सरपंच गंगामणी संजय पाटील,उपसरपंच संतोष हंदरे, सह अनेक जन उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button