Kolhapur

धनंजय महाङीक यांच्या वाहनाची तपासणी

धनंजय महाङीक यांच्या वाहनाची तपासणी

कोल्हापूर ःआनिल पाटील

कोल्हापूरातील रूईकर काँलनीमध्ये भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाङीक यांच्या बंगल्या शेजारील प्रसाद शेट्टी या हाँटेल व्यवसायिकाच्या घरावर आज छापा टाकण्यात आला. शाहूपूरी पोलिस आणी निवङणूक भरारी पथक क्रमांक चार ने धनंजय महाङीक यांच्या वाहणाची सूद्धा तपासणी केली.

हाँटेल व्यवसायिक प्रकाश शेट्टी यांच्या घरातून दक्षिण विधानसभा निवङणूकीची सर्व सूत्रे हलवली जात होती. अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सूरू आहे. भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनूसार कारवाई केली. मतदानाला काही तास शिल्लक असतानां पङलेल्या या छाप्यामूळे कोल्हापूर शहरास जिल्ह्यात खळबळ उङाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button