Jalana

तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी द्रौपदाबाई खरात व उपसरपंचपदी शिवाजीराव गोंटे यांची निवड झाल्याबद्दल आंदोउत्सव साजरा करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती

तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी द्रौपदाबाई खरात व उपसरपंचपदी शिवाजीराव गोंटे यांची निवड झाल्याबद्दल आंदोउत्सव साजरा करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती

संजय कोल्हे जालना

अंबड : तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी द्रौपदाबाई खरात व उपसरपंचपदी शिवाजीराव गोंटे यांची निवड झाल्याबद्दल आंदोउत्सव साजरा करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती
तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचतीची निवडणु प्रक्रीया बुधवार(ता.10)सकाळी अकरा ते दोन या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.सरपंचपदी द्रौपदाबाई खरात यांची तर उपसरपंचपदी शिवाजीराव गोंटे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनच चेके व त्यांना सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक खरात यांनी काम पाहिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य यशोदाबाई शिंदे, चंद्रभागाबाई भिसे,शांताबाई वाघसह आदीची उपस्थिती होती.याप्रसंगी चेअरमन भगवान शेळके,शिवाजी शेळके,संदीप डोईफोडे,कल्याण वाय. शेळके,बबन भोसले,बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब खरात, अंकुश एच.शेळके,विठ्ठल भिसे,शिवनाथ बरगे, बरगे,भरतरीनाथ शेळके, रघुनाथ भिसे,भाऊसाहेब गोंटे, मदनराव खाडे,मधुकर आरगडे, अंबादास वाघ,बाळासाहेब गोंटे, रामदास भांडवले,निवृत्ती वाघ,
दत्ता गोंटे,संतोष शिंदे,जगन बरगे, लक्षीमन बी. शेळके, दादाभाऊ गोंटे,विठ्ठल खाडे,सोपान बरकसे, गणेश शेळके,सुभाष खरातसह आदीची उपस्थिती होती.
सरपंच व उपसरपंचाचा सत्कार:नवनिर्वाचित सरपंच द्रौपदाबाई खरात व उपसरपंच शिवाजीराव गोंटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गावच्या विकास कामाला गती देणार

प्रतिक्रिया:
द्रौपदाबाई खरात(सरपंच):गावच्या विकास कामाला येणाऱ्या काळात गती देण्यात येईल. अनेक विकासात्मक योजना राबविताना उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने विकास कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
गावात अनेक विकास कामे करण्याचे व्हिजन:

प्रतिक्रिया:
शिवाजीराव गोंटे(उपसरपंच)मतदारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे. तो पूर्णपणे सार्थक ठरविणार आहे.विकास कामाचे व्हिजन अंगी बाळगले आहे.यामुळे विकास कामातून चळवळ अधिक गतिमान करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button