Amalner

?️ अमळनेर कट्टा… उत्तर महाराष्ट्र वेब पोर्टेल सोशल मीडिया प्रमुख संभाजी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संघटन यादी जाहीर….

?️ अमळनेर कट्टा… उत्तर महाराष्ट्र वेब पोर्टेल सोशल मीडिया प्रमुख संभाजी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संघटन यादी जाहीर….

अमळनेर : भ्रष्ट्राचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्यचे संस्थापक,अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या आदेशावरून उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख व प्रसिद्ध लोक न्यूजचे संपादक संभाजी सुकलाल देवरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय,जिल्हा,तालुका व ग्रामीण निहाय वेबपोर्टेल सोशल मीडिया संघटन यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानूसार
जळगाव येथील नरेंद्र कदम (मोबाईल इंडिया न्युज)जळगाव, येथील पत्रकार ललित कुमार खरे(क्राईम दुनिया),नरडणा शिदखेडा येथील पत्रकार भालचंद्र पाटील(सुजाण नागरीक),शिदखेडा तालुक्यातील पत्रकार विनायक पवार(शिदखेड वैभव),अमळनेर तालुक्याचे पत्रकार ईश्वर महाजन (मराठी लाईव्ह),नवापूर तालुक्याचे पत्रकार सुधिर निकम(नवापूर एक्सप्रेस),धरणगाव तालुक्याचे पत्रकार किरण चव्हाण(लोक पत्रिका),नंदुरबार जिल्ह्याचे पत्रकार शैलेंद्र चौधरी(जय मल्हार न्यूज),अमळनेर तालुक्याचे पत्रकार विनोद पाटील(एम न्यूज),एरंडोल तालुक्याचे पत्रकार विक्की खोकरे(लोक राज्य न्यूज),पाचोरा तालुक्याचे पत्रकार शिवाजी शिंदे(ग्लोबल महाराष्ट्र न्युज),अमळनेर तालुक्यातील पत्रकार श्यामकांत पाटील(मराठी ब्रेकिंग न्यूज),अमळनेर तालुक्याचे पत्रकार महेंद्र पाटील(लोकमत प्रेसफोटो ग्राफर), जळगाव येथील पत्रकार मोरेश्वर सुरवाडे(लोक शासन ) यांची निवड संघटन मध्ये संभाजी देवरे यांनी केली आहे. तसेच विभागीय वेब पोर्टेल सोशल मीडिया,सल्लागार प्रमुख
ऍड.सलीम ए.खान, अमळनेर
ऍड.विजय पाटील,धरणगाव
ऍड.मिलींद सोनवणे,शिंदखेडा
ऍड.जोत्सना पारधी,शिंदखेडा
ऍड.प्रविण पाटील,जळगाव,यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भ्रष्ट्राचार विरोधी जनआक्रोश,महाराष्ट्र राज्य हि संघटना पूर्ण राज्यभर कार्यरत आहे निश्चितच उत्तर मराष्ट्रात संभाजी देवरे यांच्या कार्यशैलीने नावारूपाला येईल अशा प्रतिक्रिया वेबपोर्टेल वर्तुळात उमटत आहेत.
संभाजी देवरे यांच्या यशस्वी पत्रकारिते मुळे उत्तर महराष्ट्रात ही संघटना नवीन उदयास आलेल्या वेबपोर्टेल पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावेल यात तीळ मात्र शंका नाही….
संपादक देवरे यांनी आता पर्यंत अनेक संघटनेत कार्यकेले असून पत्रकारांच्या अनेक संघटना त्यांनी अमळनेर मध्ये स्थापन करून वाढविल्या आहेत तसेच तळमळीने कार्य करणाऱ्या पत्रकारांची फळी निर्माण केली आहे.
अमळनेर तालुक्यात अखिलभारतीय ग्रामीण पत्रकार ,संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,वेब पोर्टेल एसो.मुंबई या संघटनांचे रोपटे त्यांनी लावले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button