Amalner

?️ अमळनेर कट्टा… मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने यति नरसिंह नंद सरस्वती यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावे असे लेखी निवेदन अमळनेर पोलीस उप अधिक्षक व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले

?️ अमळनेर कट्टा… मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने यति नरसिंह नंद सरस्वती वर गुन्हा दाखल करण्यात यावे निवेदन अमळनेर पोलीस उप अधिक्षक व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले..

अमळनेर : येथील मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने यति नरसिंह नंद सरस्वती यांच्यान वर गुन्हा दाखल करण्यात यावे असे लेखी निवेदन अमळनेर पोलीस स्टेशनला पोलीस उप अधिक्षक व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आला
इस्लाम धर्माचे आखरी प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या अपमान करून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या यती नरसिंह नंद सरस्वतीला लवकरात लवकर कडक व सक्तीची कारवाई करून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ ए कलम २९५ व आय टी अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रियाज शेख, अँड साजिद शेख, अँड शकिल काझी, अँड अमजद खान, हाजी अब्दुल कादर जनाब, मा नगरसेवक फिरोज मिस्त्री, मुशीरोदीन शेख सह आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते

?️ अमळनेर कट्टा... मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने यति नरसिंह नंद सरस्वती यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावे असे लेखी निवेदन अमळनेर पोलीस उप अधिक्षक व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button