Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग… अमळनेर मद्य विक्रेत्यांची चंगळ…दारू दुकानांवरसोशल डिस्टन्गसिंग चा फज्जा..

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग… मद्य विक्रेत्यांची चंगळ…दारू दुकानांवरसोशल डिस्टन्गसिंग चा फज्जा..प्रा जयश्री दाभाडेअमळनेरकाल जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या आदेशानुसार आज अमळनेर शहरातील दारू आणि वाईन ची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. या दुकानांच्या समोर दिड ते दोन की मी च्या रांगा लागलेल्या आहेत.काहींनी तर रात्री पासूनच रांगेत जागा सांभाळून ठेवली आहे.?️ ठोस प्रहार ब्रेकिंग... अमळनेर मद्य विक्रेत्यांची चंगळ...दारू दुकानांवरसोशल डिस्टन्गसिंग चा फज्जा..सर्वात विक्रमी गर्दी एच टिल्लूमल वाईन शॉप येथे असून एकाच वेळी चार पाच बॉटल खरेदी केल्या जात आहेत.ते के एस ललवाणी देशी दारू यांच्या दुकानातही मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली आहे.या सर्व प्रकारात सोशल डिस्टन्गसिंग चा पूर्ण पणे फज्जा उडाला आहे.आधीच संपूर्ण जळगांव जिल्ह्यात अमळनेर कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यात आता अश्या विक्रमी गर्दी मुळे संसर्ग पसरण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे.विशेष म्हणजे जेवढी गर्दी दारू घेणाऱ्यांची आहे किंबहुना तेव्हढीच जास्त गर्दी ही पाहणाऱ्यांचीही आहे.येथे मोठ्या प्रमाणात धक्का बुक्की सुरू असून काही वयस्कर व्यक्ती खाली पडले आणि त्यांना लागलं देखील आहे.आज दारू आणि मद्य विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात चंगळ असून लाखो रु चा व्यवहार होणार आहे.काही जण तिथल्या तिथे दारू काळ्या बाजारात ही विकत आहे.पाहू या प्रशासन काय करत ते?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button