Motha Waghoda

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी दिन साजरा

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी दिन साजरा

सरपंच पत्रकार मुबारक तडवी जयंता पाटील यांनी केले प्रतिमा पूजन
प्रतिनिधी/मोठा वाघोदा . तालुका रावेर
मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी पत्रकार जयंता पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले यावेळी सन्माननीय सदस्य संजय काशिनाथ माळी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी योगिराज किसन महाजन सदस्य भुषण बाळू चौधरी उदय प्रभाकर पाटील दैनिक सकाळ चे पत्रकार जयंता पाटील क्लार्क पंकज मालखेडे गोकुळ महाजन आदी सह उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button