Maharashtra

पारोळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत

 पारोळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत

पारोळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत

पारोळा प्रतिनिधी -कमलेश चौधरी
देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव जिल्हा दौरा महाजनादेश यात्रा यानिमित्ताने दुसऱ्या टप्प्यात धुळे येथून अमळनेर जात असतांना पारोळे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या अपेक्षे पेक्षा माझे खूपच स्वागत करण्यात आले मी ते कधी विसरणार नाही यावेळेस बोलताना पुढे ते म्हणाले पारोळ्यात अजून पाण्याची आवश्यकता आहे तरी आम्ही गिरीश महाजन यांच्या मदतीने पारोळा वासियांना पाणी देणार आहोत त्यांच्यासोबत गिरीश महाजन उमेश पाटील व पारोळा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील होते करण पाटील बोलताना म्हणाले पारोळ्यात मुख्यमंत्री आमच्या आजोबांनी आणला होता तदनंतर कोणी आणलेला नाही तो आम्ही आणला दहा ते पंधरा मिनिटात यांचे भाषण आटोपून ते अमळनेर कडे रवाना झाले
 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button