Motha Waghoda

मोठा वाघोदा येथे ग्रामपंचायत आरक्षण सोडत..लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव

मोठा वाघोदा येथे ग्रामपंचायत आरक्षण सोडत..लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव

रावेर/मुबारक तडवी

ग्रामपंचायतीत महिलांना ५०%आरक्षण
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज सर्वसाधारण महिला प्रवर्ग मागासवर्ग महिला प्रवर्ग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण सोडतीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी रावेर तहसील चे मंडळाअधिकारी एस.के.सोनवणे तर तलाठी प्रशांत जावळे ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी , सदस्य कालू मिस्तरी योगिराज सुपे संजय माळी तर आरक्षणाची सोडत ईश्वर चिठ्ठी लहान मुलांचे हस्ते काढण्यात आली यावेळी प्रभाग क्रं.१.अनु.जाती.महीला राखीव अनु.जमाती.महीला राखीव . सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २.अनु.जाती.महीला राखीव . सर्वसाधारण महीला . सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३.दोन्ही जागा सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ अनु.जाती महीला राखीव ना.म प्रवर्ग सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ५.अनु.जमाती राखीव .ना.म.प्रवर्ग महीला सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ६ ना.म.प्र.महीला . सर्वसाधारण महिला.सर्वसाधारण
या प्रमाणे ६ प्रभागातील १७ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यावेळी माजी सभापती पती गुलाब तडवी ग्रामपंचायत महीला सदस्यां अमीनाबाई सुभान तडवी प्रमिला युवराज भालेराव पत्रकार जयंता पाटील योगेश पाटील मिलिंद कोरे उत्तम वाघ मुशिर तडवी प्रकाश वायके सुनिल पाटील राहुल महाजन अजय कराड भुषण नेहते आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button