आटपाडी

आटपाडी साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेब यांना निवेदन !

आटपाडी साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेब यांना निवेदन !

रराहुल खरात
आटपाडी ( सांगली जिल्हा )
आज दिनांक 8/११/१९रोजी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार साहेब यांना सर्व शेतकऱ्यां प्रमाणे मजुरांनाही अनुदान मिळावे त्यांच्या खात्या वर अनुदान जमा करावे या मागणीचे निवेदन आटपाडी तालुका भारिप बहुजन महासंघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले !
या वेळी महादेव वाघमारे,
बाळासाहेब कांबळे,
शीतल खरात,
ना नवनाथ जावीर,
किशोर सावंत,
धनंजय वाघमारे, व ग्रामस्थ हजर होते !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button