Amalner

? Big Breaking…हिंगोने फाफोरे येथे 10 टेम्पो पकड़ले..अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा वाळू माफियांविरोधात धडाका सुरूच…

हिंगोने फाफोरे येथे 10 टेम्पो पकड़ले..अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा वाळू माफियांविरोधात धडाका सुरूच…

अमळनेर हिंगोणे फाफोरे येथे दिवसा ढवळ्या वाळू उपसा करणाऱ्या टेंपो चालकांच्या विरुद्ध अनेक तक्रारी मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना प्राप्त झाल्या हेत.या अनुषंगाने कार्यवाही करत मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी प्रत्यक्ष छापा टाकत आज सकाळी हिंगोणे फाफोरे येथे 10 टेंपो जप्त केले आहेत.

या पथकात मा तहसीलदार अमलनेर श्री मिलिंदकुमार वाघ साहेब तसेच पी एस पाटील मंडळ अधिकारी नगाव बु ,जी आर महाजन तलाठी अमलनेर , हर्षवर्धन मोरे तलाठी हेड़ावे ,धीरज देशमुख तलाठी मठगवहान ,जितेंद्र पाटील तलाठी खवशी इ नी कार्यवाही केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button