Amalner

धार चे माजी उपसरपंच यांची निकृष्ट शौचालय बांधकाम संदर्भात जिल्हाधिकारी यांना तक्रार

धार चे माजी उपसरपंच यांची निकृष्ट शौचालय बांधकाम संदर्भात जिल्हाधिकारी यांना तक्रार

अमळनेर

स्वच्छ भारत मिशन योजनेत केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी अशी मागणी धार येथील माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

धार गावात स्वच्छ भारत मिशन योजनेल सरकार

आर्थिक मदत देण्यात येत आहे. सदर शौचालयचे बांध काम माजी सरपचचे पती , ग्रामसेवक व ठेकेदार यांनी मिळून काँट्रॅक्ट देण्यात आला होता. सदर कामात त्यांना लागणारे स्वत शोष खडाचे, शौचालयाला लागणारे
इतर किरकोळ सहित्य ग्रामस्थांना आणायला लावतात.
सदर शौचालयाचे कामे हे टिकाऊ नसून कामचलाऊ आहे.व आपल्याच पद्धतीत
मनामनीपणे कारभार चालवत आहे.शौचालयासाठी उपयोगात आणलेले
मेटेरीमल वर आय.एस आय मार्क नाही.

तरी या विषयी चौकशी करून
योग्य तो न्याय देवुन चांगल्या प्रतीचे
शोचालय उपलब्ध करून दयावे. गावातील गरीब लोकांची फसवणूक झाली आहे.शौचालयाचे बाधकाम निकृष्ट असून हजाच करत आहेत ते बाधकाम सहा
महिने नतर वापरता येणार नाही .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button