Yawal

जि.प. उँदु शाळेत मोफत पुस्तके वाटप.

जि.प. उँदु शाळेत मोफत पुस्तके वाटप.

शब्बीर खान यावल

यावल : येथिल जि.प. उदु शाळेत आज .विदयार्थांनां मोफत पुस्तक वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्तार शेख हे होते. यावेळी विद्यार्थांनां पुस्तक वाटप केली . पुस्तके वाटप शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुक्तार शेख यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शाळेत दोन वर्षाच्या कोरोना काळा पासुन पुस्तक विदयार्थांनां मिळाली नव्हती .आज पुस्तक वाटप करण्यात आले याकरीता विदयार्थि वर्ग आंनंदायी दिसुन आले .आज. जि.प. उॅदु शाळेत .हाजी युसुप अली जनाब यांनी विदयार्थांनां मोलाचे मार्गदर्शन केले .यावेळी.शाळेचे अध्यक्ष. मुक्तार शेख. सदस्य. शब्बीर खान. मुख्य ध्या पक अहमद जनाब. आसीफ जनाब. मुक्तार जनाब केंद्र प्रमुख. अलीमोहम्मद जनाब. सल्लाउद्दीन जनाब. फारूकी जनाब. तसेच विदयार्थी वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button