Yawal

यावल युवक अध्यक्ष हितेश गजरे यांची मुंबई पक्ष कार्यलयात भेट

यावल युवक अध्यक्ष हितेश गजरे यांची मुंबई पक्ष कार्यलयात भेट

शब्बीर खान यावल

यावल : आज मुंबई पक्ष कार्यलयात राष्ट्रवादी युवककाॅग्रेसपक्षाचे.प्रदेशाध्य महेबुब भाई शेख यांची भेट यावल येथिल हितेश गजरे राष्ट्रवादी युवक काॅग्रेस यावल शहराध्यक्ष यांनी आगामी येणाऱ्या नगर पालीका निवड नुकी बाबत चर्चा केली तसेच यावल संदर्भात हितेश गजरे यांनी प्रदेश अध्यक्ष युवक यांनी या बाबत संपूर्ण मार्गदर्शन दिले व सांगितले की यावल मध्ये नगर अध्यक्ष आपल्याच राष्ट्रवादीचा होईल या करीता आपन सर्व कामाले लागा व आपले कार्यकर्ते वाढवा जेणे करून आपल्या ला व पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल . तसेच युवक अध्यक्ष हितेश गजरे यांनी आपण पूर्ण पणे पक्षाला वाढवु.व सर्व सर्व सेलचे अध्यक्ष .मिळुन आगामी होणाऱ्या पालीका निवडणुका जिंकु असे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button