Yawal

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची यावल तालुका कार्यकारिणी झाली जाहीर !

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची यावल तालुका कार्यकारिणी झाली जाहीर !

संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री. अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री. ईश्वरभाऊ चोरडिया यांनी श्री.भानुदास भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष श्री.मयुर मेधे , जिल्हा सचिव श्री.दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस श्री.अमोल व्यहारे, जिल्हा खजिनदार श्री.दिपक पवार यांच्या उपस्थितीत यावल तालुक्यातील वेब मिडिया असोसिएशन कार्यकारिणी केली जाहीर.

शब्बीर खान यावल

यावल : जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटने’ला जोरदार प्रतिसाद मिळत असुन प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल चे पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील *होतांना दिसुन येत आहे.

*आज यावल येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. *संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील श्री.भानुदास भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा उपाध्यक्ष श्री.मयुर मेधे , जिल्हा सचिव श्री.दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस श्री.अमोल व्यहारे, जिल्हा खजिनदार श्री.दिपक पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

*?तत्पुर्वी वेब मिडीया असोसिएशन मुंबई’च्या उत्तर महाराष्ट्र च्या विभागीय कार्यकारणीवर -श्री.भानुदास भारंबे यांची लवकरच निवड करण्यात येणार आहे.

*?यावल येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते यावल तालुका *कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

*?यावल तालुका वेब मिडिया असोसिएशन कार्यकारणी*

*तालुका अध्यक्ष- श्री.सलीम पिंजारी*
तालुका उपाध्यक्ष- श्री.रविंद्र कोलते
तालुका उपाध्यक्ष- श्री.शब्बीर खान

तालुका सचिव- श्री.डाॅ.मोहन साळुंखे
तालुका सरचिटणीस – श्री.संजय सराफ
तालुका समन्वयक-श्री.संजय पाटील
तालुका खजिनदार – श्री.शाकीर मलिक

*यांची यावल तालुका कार्यकारिणी’वर निवड करण्यात आली आहे.तर यावल तालुका कार्यकारिणी वर अनेक सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

*वेब मिडिया असोसिएशन यावल तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button