Amalner

?️ Big Breaking..मारवड येथे पत्ते खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल.. ग्रामसेवकाचा समावेश…

?️ Big Breaking..मारवड येथे पत्ते खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल.. ग्रामसेवकाचा समावेश…

अमळनेर तालुक्यातील मारवड पो स्टे गुरनं./२० महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा क.१२(अ), भादंवि.क.१८८,२६९, साथ रोग प्रतिबंधक कायदा क.२,३ व ४ प्रमाणे देवदास पाटील हे जुपने करत असलेल्या रमेश पाटील यांचे शेतात गजानान पवार, राजेंद्र भदाणे,वासुदेव मारवडकर धनश्याम बडगुजर, शब्बीर खाटीक, अनिल पाटील, बाळासाहेब साळुंखे, पंकज लोहार असे जुगार साहित्य व रोख रक्कम रु.२८,७८४/- सह कोरोना साथ रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असतांना, मास्क, रुमाल किंवा कपडा वगैरे बांधणेचे व अत्यावश्यक कारण वगळता विना कारण न फिरण्याचे आदेश असतांनाही शेतात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्या सर्वांविरुध्द वर प्रमाणे गन्हा नोंद झाला आहे.सदर गुन्ह्यात एका ग्रामसेवकाचा समावेश असून वासुदेव मारवडकर असे त्यांचे नाव आहे.

तपास मारवड बीट चे स.फौ शिंदे व मुकेश साळुंखे हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button