Akola

कोसगाव येथे जागतिक आदीवासी दिन साजरा

कोसगाव येथे जागतिक आदीवासी दिन साजरा
————————————–
अकोला प्रतिनीधी:विलास धोगंडे
– पातुर तालुक्यातील कोसगाव येथे बिरसा क्रांती दल व भारतीय अस्मीता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक आदीवासी दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यसथानी कोसगाव येथील जेष्ठ नागरीक विश्राम करवते ,बबन करवते, फकीरा करवते हे होते.प्रमुख पाहुण अतिथी म्हणुन,भारतीय अस्मिता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माव्हरे बिरसा क्रांती दल जि महासचीव सुधाकर पांडे बि के डी जि सचीव हरीदास करवते हे उपस्थीत होते .य़ावेऴी धरती आबा भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतीकारी राघोजी भागंरे राणी दु्र्गावती डा बाबासाहे आंबेडकर छञपती शिवाजी महाराज महात्मा जोतीबा फुले ,यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले .प्रास्ताविक श्रींकात करवते यांनी केले बिरसा क्रांती दल अकोला जि सचीव हरीदास करवते यांनी आदीवासी दिनाचे महत्व सांगितले उत्तम माव्हरे यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले य़ावेऴी रामचंद्र लोखंडे बिकेडी ता अध्यक्ष विलास धोगंडे नवनाथ पवार रामराव करवते सदानंद लोखडे राजु ससाने विश्वनाथ देवकर सागर पांडे प्रवीण करवते विष्णु शिंदे रवि खिल्लारे अजय करवते अनील तिवाले महादेव करवते योगेश करवते संतोश तोष्णीवाल विजय करवते केवल डाखोरे आदी उपस्थीत होते य़ाचवेऴी गावातील तरुण मंडऴींनी कोसगावात बिरसा क्रांती दल शाखेचे उद्याघाटन मोठ्या उस्त्हास केले कोसगाव य़ेथील बिकेडी चे शाखा अध्यक्ष वंसता शिंदे उपशाखाध्यक्ष रामेश्वर करवते सचीव अनील डुकरे सदस्य यानां निय्कुती पञा सोबत शाल श्रिफल देउन अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे सुञसंचालन श्रिंकात करवते यांनी क्ले तर आभार प्रर्दशन विलास धोगंडे यानी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button