Akola

पातूर येथे बिरसा क्रांती दलाची अकोला जिल्हा बैठक

पातूर येथे बिरसा क्रांती दलाची अकोला जिल्हा बैठक

अकोला प्रतिनिधी:- विलास धोंगडे

बिरसा क्रांती दल जिल्हा अकोला आढावा बैठकीचे आयोजन
पातुर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवारी करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगराव काळे बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, डि. बि. अंबूरे बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, नारायण पिलंवाड हे होते

या बैठकीमध्ये बिरसा क्रांती दल सदस्य नोंदणी अभीयान धर्मपरीषद जिल्हानिहाय अधिवेशन आयोजित करणे तसेच आदिवासी धर्मपरिषद आयोजनाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे दिली
या कार्यक्रमाला संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष, बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे, बिरसा क्रांती दल जिल्हा सचिव हरिदास करवते, बिरसा क्रांती दल पातूर ता अध्यक्ष रामचंद्र लोखंडे, बिरसा क्रांती दल बाळापूर ता अध्यक्ष नागेश्वर खूळे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष किशोर हजारे, बिरसा क्रांती दल पातूर ता उपाध्यक्ष विलास धोंगडे, उपाध्यक्ष नवनाथ पवार, उपाध्यक्ष रामेश्वर डाखोरे, पातुर शहराचे अध्यक्ष सूहास देवकर, गजानन ठाकरे, दिपक भोकरे, सुखदेव शिंदे, सागर पांडे, संतोष देवकर, दिपक डाखोरे, शिवा करवते आदि अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुधाकर पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास धोंगडे यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button