Akola

जननायक बिरसा मूंडा यांना भारतरत्न द्या ! बिरसा क्रांती दल यांचे तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन

जननायक बिरसा मूंडा यांना भारतरत्न द्या !
बिरसा क्रांती दल यांचे तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन

प्रतिनिधी: विलास धोंगडे अकोला
येत्या १५ नोव्हेम्बर रोजी भारतभर आदिवासी आद्यक्रांतीकारक यांची जयंती साजरी केली जाते या दिवशी जननायक बिरसा मूंडा यांना भारतरत्न देण्यात यावे ,अशी मागणी बिरसा क्रांती दल यांच्यावतीने तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. तहसीलदार यांना निवेदन देतांना बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष अजय भोकरे बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल जिल्हा सचिव हरिदास करवते बिरसा क्रांती दल पातूर तालूका अध्यक्ष रामचंद्र लोखंडे ता उपाध्यक्ष विलास धोंगडे दिपक डाखोरे सागर पांडे नवनाथ पवार रामराव करवते प्रकाश पाखरे रामदास लठाड प्रविण ससाणे अमोल गायकवाड विश्वनाथ जामकर प्रणय वाणी राजू आगलावे वासुदेव लोखंडे नागेश्वर पांडे दशरथ नारानारायण मेंटागे आकाश भगवान करवते आदि उपस्थितीत होते व चिचखेड कोसगाव गोधंळवाडि धोदानी कोठारी आलेगाव झरंडी चोंढी अधांरसागवी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button