Faijpur

फैजपुरात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे वाल्मीक जयंती साजरी

फैजपुरात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे वाल्मीक जयंती साजरी

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फैजपूर येथील पारंपारिक पद्धतीने आज दिनांक ०९/०८/२०२३ रोजी वाल्मिक नगर परिसरात आदिवासी टोकरे कोळी समाज आद्य कवी वाल्मिक उत्सव समिती फैजपूर च्या वतीने पारंपारिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिवस साजरी करण्यात आला या प्रसंगी फैजपुर पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश वाघ तसेच प्रहार जनशक्ती पक्ष सोशल मीडिया शहराध्यक्ष सचिन कोळी सामाजिक कार्यकर्ता चंदू कोळी सामाजिक कार्यकर्ता संतोष कोळी सामाजिक कार्यकर्ता रूपेश कोळी मधुकर कोळी मगन कोळी अतुल कोळी विनोद तायडे दिपक कोळी शंशिकात कोळी निखिल कोळी किरण मोरे विशाल कोळी अक्षय कोळी मुकेश कोळी विजय कोळी अजय कोळी विशाल मोरे व परिसरातील नागरिक या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button