Amalner

?️ युवा कार्यकर्ता निखिल चव्हाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड

युवा कार्यकर्ता निखिल चव्हाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड

अमळनेर

सर्व सामाजिक कामात पुढं असलेलं युवा कार्यकर्ता निखिल अरूण चव्हाण याला १८ रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष पद अनिल दादा यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी तेथे राष्ट्रवादी चे लाडके आमदार अनिल दादा भाईदास पाटील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक कार्याध्यक्ष विनोद कदम कामगार नेते एल. टी.नाना पाटील डॉ रामूरामू पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील शहराध्यक्ष सुनील शिंपी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button