Faijpur

जे टी महाजन फ्रुट सेल सोसायटीमध्ये कृषी संदर्भात शेती विषयक माहिती

जे टी महाजन फ्रुट सेल सोसायटीमध्ये कृषी संदर्भात शेती विषयक माहिती

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका

फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी तालुका यावल येथील जे टी महाजन फ्रुट सेल सोसायटी मध्ये डॉक्टर उल्हास पाटील कृषी विद्यालयातील कृषी कन्यांनी सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली
शेतकरी बांधवांशी संवाद साधला यावेळी संस्थेचे चेअरमन शरद महाजन यांनी संस्थेची विस्तृत माहिती दिली नवीन तंत्रज्ञान वापरून शेतकरी शेती करत आहे त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवत आहे भारत देश हा कृषिप्रधान देश आहे भविष्यकाळ हा कृषीला उभारणे देणारा असेल यात शंका नाही केंद्र शासनाच्या वतीने शेती उद्योगाला उभारणीसाठी अनेक योजना आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे सदर यावेळी स्वस्ते संचालक सुजय महाजन रमेश चौधरी प्रकाश कोलते राजेंद्र भोगे तसेच यावेळी उपस्थित असलेले पत्रकार सलीम पिंजारी पत्रकार राजु तडवी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button