Faijpur

निंभोरा पोलीस ठाण्यातील नऊ पोलिसांची बढती

निंभोरा पोलीस ठाण्यातील नऊ पोलिसांची बढती

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यातील नऊ पोलिसां ची प्रमोशनावर बढती झाली आहे चार पोलीस नाईक कॉन्स्टेबल यांची हवालदार पदावर बढती झाली असून यात स्वप्निल सुधाकर पाटील नितीन कृष्णा पाटील अनिल नथू साळुंखे जाकीर रफिक पिंजारी यांचा यामध्ये समावेश आहे यांना बढती चे प्रमोशन दिनांक 14 ऑगस्ट रोजी मिळाल्याने त्यांना 15 ऑगस्ट रोजी प्रमोशनची फित येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ फौजदार काशिनाथ कोळंबे फौजदार राका पाटील यांच्या हस्ते लावण्यात लावण्या आले याआधी पाच पोलीस हवालदारांची देखील बढती झाल्याने ते सहाय्यक फौजदार पदावर सहाय्यक कामकाज करीत आहे यात शेख अश्रफ शेख अहमद बाळकृष्ण मुकुंदा पाटील विकास कृष्णा कोल्हे विलास बालकराम झांबरे ज्ञानेश्वर मधुकर पाटील यांचा सहभाग आहे 15 ऑगस्ट रोजी सर्व प्रथम ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात येऊन बढती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी सर्व पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड गावातील मान्यवर शालेय शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button