Yawal

शेतमजुरी करणारे आई वडीलाचा मुलगा झाला पोलीस

शेतमजुरी करणारे आई वडीलाचा मुलगा झाला पोलीस

हिंगोणा येथिल सागर तायडे याच्या जिद्दला सलाम

यावल (प्रतिनीधी ) तालुक्यातिल हिंगोणा येथिल रहीवासी सागर अनिल तायडे . यांची मुबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली . सागर तायडे याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे . त्याचे वडील . शेतात केळी ढायण्याच्या काम करतात व आई शेतात निंदणी करून आपले ससाराचे गाडा चालवत . आपले आपल्या परिवारासह . व मुलाचे पालण पोषण करून शिक्षण पूर्ण केले .व सागर तायडे अशा परिस्थित पोलीस बनण्याची जिद्द टिकुन ठेवली . स्वतहा सागर .ने . मजुरी मजुरी करून आपले . शिक्षण पुर्ण केले व अनेक वेळा त्याला या पोलीस भरतीत अपयश आले पण सागरच्या जिद्द व चिकाटीला सलाम शेवट सागर अशा परिस्थित पोलीस झाला आणि त्याचा आई वडीलाचे नाव मोठे केले घरचा कोणही पोलीस दलात व नोकरीत नसतांना . केळीचे घळ ढावुन व रात्री २ .३ . वाजे पर्यंत अभ्यास करून त्यांचे शेवट त्याचे व त्याचा आई वडीलांचे स्वप्न पूर्ण केले याकरीता त्याच्या जिद्दीला सलाम .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button