फैजपुरातील श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक शांततेत
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
फैजपूर शहरात शुक्रवारी पाच वाजेपासून निघालेलि पारंपारिक वाद्य च्या गजरात भक्ती पूर्ण वातावरणात गणरायाची विसर्जन मिरवणूक बारा वाजेच्या आत जल्लोषात संपन्न झाली कोरोना महामारीच्या पादुभावामुळे दोन वर्षापासून प्रतिबिंध असल्याने गणेशोत्सव च्या धामधुमीला खंड पडला होता मात्र यावर्षी कोरोना मोठ्या प्रमाणात आटोप्यात आल्यामुळे गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या आनंदाला मोठे उदान आले होते श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील शांतता समितीचे सदस्य तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस प्रशासन यांच्यासह अतिरिक्त पोलीस होमगार्ड तसेच विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी गोरक्षनाथ सपकाळे एकजूकेटिव्ह इंजिनियर तसेच राकेश फिरके डी वाय फैजपूर सब डिव्हिजन विनोद सरोदे फैजपूर अर्बन कक्ष सहाय्यक संदीप कोळी तसलीम तडवी पंकज पाटील जुम्मा तडवी आसिफ तडवी हेमंत चौधरी आकाश ठोंबरे साजिद खान यांनी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही यासाठी परिश्रम घेतले होते