Amalner

?️ अमळनेर कट्टा… साने गुरुजी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी महेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड

?️ अमळनेर कट्टा… साने गुरुजी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी महेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड

अमळनेर : तालुक्यातील साने गुरुजी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉइस चेअरमन पदी महेंद्र सुदाम महाजन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या सर्वसाधारण सभेत महेंद्र महाजन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली व त्यांच्या नावावर सर्व्यांचे एकमत झाले.महेंद्र महाजन हे भाजपा चे शहर उपाध्यक्ष आहेत.सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात.
या निवडीवेळी चेअरमन शांताराम धोंडू महाजन, भाईदास सुखदेव महाजन, मधुकर लोटन महाजन,विठोबा उत्तम महाजन, भगवान गंगाराम महाजन, शिवकुमार अमरसिंग महाजन, हिरालाल एकनाथ भोई, हेमंत हिंमत महाजन, गणेश पांडुरंग महाजन, सुशिलाबाई पांडुरंग महाजन,कल्पना चंद्रकांत महाजन,इत्यादी संचालक उपस्थित होते, यावेळी गुलाब मोरे व गयभू आप्पा यांनी काम पाहिले.
महेंद्र महाजन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

?️ अमळनेर कट्टा... साने गुरुजी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी महेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button