Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर पोलिसांची 71 व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही..

?️अमळनेर कट्टा..अमळनेर पोलिसांची 71 व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही..
अमळनेर पो.स्टे. हद्दीत आज दिनांक २६-०५-२०२१ रोजी ब्रेक चैन संदर्भानने विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
त्यात प्रामुख्याने करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे,
१) ॲन्टीजेन टेस्ट करवाई निरंक
२) पोलीस व नगरपालिका संयुक्तपणे कारवाई
निरंक
३) M act ई चलन प्रमाणे ०६ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, १२ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे आणि ०१ व्यक्तीवर १५०० रुपये प्रमाणे, ०१ व्यक्तिवर १००० प्रमाणे असा एकूण ७९००/- दंड करण्यात आला.
४) विना हेल्मेट ॲानलाईन पद्धतीने ०४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
कलागुरू मंगल कार्यालय नाकाबंदी
विना कारण फिरणारे ६ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, १६ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ६२००/- दंड करण्यात आला आहे.
गलवाडे रोड नाकाबंदी
विना कारण फिरणारे २३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे, ०२ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे असा एकूण ५६००/- दंड करण्यात आला आहे.
आज रोजी ७१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून १९,७००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button