Maharashtra

प्राथमिक शाळेत अनाथ व होतकरू,गरिब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे किट वाटप

प्राथमिक शाळेत अनाथ व होतकरू,गरिब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे किट वाटप

प्राथमिक शाळेत अनाथ व होतकरू,गरिब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे किट वाटप

अहमदनगर प्रतिनिधी सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरे येथील प्राथमिक शाळेत अनाथ व होतकरू,गरिब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता घुले,सचिव मिना धनवटे, जगदंबा महिला बचत गटाच्या अध्यक्षा शोभा गोयकर,सचिव संगिता वाघमोडे,गावचे युवा नेते भाऊसाहेब ऊघडे,मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष प्रविण शिरसाट,शाळेचे शिक्षक गर्जेसर,बळिद सर,कमल कुसाळकर,सत्य भामा उघडे,माया बोरुडे, सरस्वती आव्हाड, सुभद्रा बोरुडे, प्रमिला कुसाळकर, सुमन धनवटे,पोपट ऊघडे,मारुती घुले, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राथमिक शाळेत अनाथ व होतकरू,गरिब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे किट वाटप

गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अनेक दानशूर  पंचक्रोशीतील व्यक्ती हा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत आहेत.      प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button