Petrol Diesel : महाराष्ट्रात पुन्हा पेट्रोल डिझेल चे भाव वाढले..! जाणून घ्या भाव..!
हिमाचल प्रदेशात आज पेट्रोल 88 पैशांनी स्वस्त होऊन 95.07 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. येथे डिझेल 78 पैशांनी कमी होऊन 84.38 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल 38 पैशांनी तर डिझेल 36 पैशांनी स्वस्त झालं आहे. पंजाबमध्ये 28 पैशांनी, राजस्थानमध्ये 34 पैशांनी आणि महाराष्ट्रात 24 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. तर या राज्यांमध्ये डिझेल अनुक्रमे 27 पैसे, 31 पैसे आणि 25 पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोल-डिझेल थोडे स्वस्त झाले आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर