Yawal

हिंगोणा जि .प . उॅर्दु शाळेत शिक्षक दिना निमित्त विद्यार्थांचे सत्कार

हिंगोणा जि .प . उॅर्दु शाळेत शिक्षक दिना निमित्त विद्यार्थांचे सत्कार

यावल ( प्रतिनीधी ) आज दि ५ आगष्ट रोजी जि प .उर्दू शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला प्रथम शिक्षक दिना निमित् युसुफ अली जनाब यांनी विद्यार्थानां मोलाचे मार्गदर्शन केले . त्यावेळी शिक्षक वर्गाने विदर्यार्थांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ६वी चा विद्यार्थी अरशद खान शब्बीर खान या विद्यार्थांला शिक्षक युसुफ अली यांनी स्वतह आपल्या हाताने पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला यावेळी .मुख्यध्यापक अहमदखान शिक्षक आसीफ अली . मुक्तार सैय्यद . शिक्षक सल्ल्ला उद्दीन . फारूकी जनाब .विद्यार्थी आदी उपस्थित होते आभार हाजी युसुफ अली यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button