Faijpur

फैजपूर नगरपरिषदेची वॉर्डरचना निपक्ष व कोणत्याही राजकीय दबावाला न पडता व्हावी या आशयाचे मुख्य अधिकारी यांना निवेदन

फैजपूर नगरपरिषदेची वॉर्डरचना निपक्ष व कोणत्याही राजकीय दबावाला न पडता व्हावी या आशयाचे मुख्य अधिकारी यांना निवेदन

फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी तालुका यावल

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फैजपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वार्ड रचना तयार करण्यात येणार असुन त्या अनुषंगाने वार्ड रचना ही कोणत्याही राजकिय लोकांच्या दबावाला बळी न पडता निपक्ष पणाने व निःपक्षपाती झाली पाहिजे या आशयाचे निवेदन मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक, तसेच जळगाव जिल्हा अधिकारी व मा. मुख्याधिकारी साहेबांना देण्यात आले.फैजपूर नगरपरिषदेची वॉर्डरचना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता व्हावी अशी मागणी असून यामुळे अनेक नागरिकांना याबाबत संभ्रम निर्माण झालेला असल्यामुळे वॉल्टर रचना हे शासकीय नियमानुसारच व्हायला पाहिजे जेणेकरून याचा सर्व सामान्य नागरिकांना लाभ होईल
निवेदन देते प्रसंगी, बौद्ध पंच ट्रस्टचे, आयु. विजय मेढे, भिमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष. आयु. पप्पु मेढे, फाईट क्लबचे, अमर मेढे, तसेच प्रवीण मेढे, अनिल मेढे अतिष केदारे, अभिजित मेढे, भुषण मेढे, मुन्ना मेढे, राजु वाघ, रोहित मेढे, पंडित मेढे, शे. जहांगीर यांच्या सह भिमपुत्र ग्रुप व फाईट क्लब चे सर्व सभासद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button