Indapur

वनगळीत भरली सिद्धनाथाची यात्रा

वनगळीत भरली सिद्धनाथाची यात्रा

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे मुळ क्षेत्र खरसुंडी श्री सिद्धनाथाची यात्रा आजपासून सुरू झालेले आहे‌ यात्रेचा प्रारंभ नाथांच्या अभिषेकाने झाला.ही यात्रा दोन दिवस भरते, देवी ओटीभरण झाल्यानंतर रात्री 8.30 वाजता धनगरी ओव्यां निमगाव टेंभुर्णी येथील सुभाळ येळे व सहकलाकार यांच्या कार्यक्रम किसन बळीराम पारेकर यांच्या वतीने होणार आहे.
सकाळी दहा वाजता नाथाच्या सासन काठीची मिरवणूक ग्रामप्रदक्षणेसाठी निघणार आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी महाआरती होणार आहे. महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद पोपटराव बापुराव यांच्या वतीने देण्यात येणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button