Yawal

यावल येथे शिवराज्य अभिषेक दिन साजरा

यावल येथे शिवराज्य अभिषेक दिन साजरा

यावल : शिवाजी नगर यावल येथे आज शिवराज्य अभिषेक दिना निमित्त महाराजांच्या प्रतिमा पुजन नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राहुल येवले, किशोर यादव ,डाॅ हेमंत येवले ,बापु जासुद ,निलेश बेलदार ,भुषन येवले ,हर्षल यादव तुषार गोपाल मांढरे, सचिन येवले शशिकांत यादव ,अक्षीत जासुद मयुर वाघ अमित येवले अजिंक्य येवले अनिकेत येवले शिवाजी फडतरे , आनंद चव्हाण , रवि आलोने ,महेश येवले , राधे डुबले विकी येवले कृणाल येवले , देव येवले ,गोकुळ येवले ,चेतन भोईटे , रुषी वाघ , दर्शन येवले , दुर्गेश जासुद आदी उपसस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button