Yawal

हिंगोणा जि.प उंदु शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ञ सदस्यपदी शब्बीर खान यांची निवड.

हिंगोणा जि.प उंदु शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ञ सदस्यपदी शब्बीर खान यांची निवड.

यावल ( शब्बीर खान) तालुक्यातिल हिंगोणा जि.प. उँदु शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या बैठकीत अध्यक्ष मुक्तार शेख व आदी सदस्य यांच्या उपस्थितत शालेय समितीच्या शिक्षण तज्ञ सदस्य पदी सर्वांनमते शब्बीर खान सरवर खान यांची नुकतिच निवड करण्यात आली तसेच यावेळी अध्यक्ष मुक्तार शेख. मुख्य ध्यापक अहमद खान.
आसीप जनाब . अली मोहम्म्द जनाब. फारूकी जनाब. सल्लाऊददीन जनाब.आदीनी अभिनंदन केले व. आभार हाजी युसुफअली. जनाब यांनी मानले. व.पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा.दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button