kalamb

संभाजीे ब्रिगेड चे रस्तावरील खड्डात बेशरमाची झाडे लावुन कळंब येथे आंदोलन

संभाजीे ब्रिगेड चे रस्तावरील खड्डात बेशरमाची झाडे लावुन कळंब येथे आंदोलन

सलमान मुल्ला कळंब

कळंब : मेघा ईजीनीरीगं कंपनी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा निषेधार्थ खामगाव-पंढरपूर महामार्ग या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी रखडलेल्या अवस्थेत आहेत, कळंब येथे एका लेन रस्ता चे काम पुर्ण एक साईड अर्धवट अवस्थेत ठेवली आहे या मुळे छञपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे रस्ता वर मोठमोठे खड्डे पडुन त्या मध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे त्या मुळे वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यांचा निषेधार्थ संभाजी ब्रिगेड चा वतीने आज खड्डा मध्ये बेशरमाची झाडे लावुन गांधीेगीरी मार्गाने निदश॔न केले. व या वेळी घोषणा देऊन
मेघा ईजीनीरीगं कंपनी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा जाहीर निषेध केला.

या वेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल गायकवाड छञपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कळंब तालुका अध्यक्ष इम्रान तालुका अध्यक्ष इम्रान मिर्झा, संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड,मराठा सेवक अभयसिंहराजे आडसुळ, स्वप्निल बरकसे, गोरख सौदागर,प्रतिक आडसुळ, सागर देवकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button