kalamb

उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर ध्वजारोहण संपन्न

उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर ध्वजारोहण संपन्न

सलमान मुल्ला कळंब

कळंब : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी तहसीलदार रोहन शिंदे, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन वायदंडे, नायब तहसिलदार भुरके, नायब तहसीलदार खोंदे आदी सह प्रत्येक विभागाचे मोजकेच अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button